Pune Travel Diaries : महाराष्ट्राची 'सांस्कृतिक राजधानी' म्हणून पुणे शहराला ओळखले जाते. या शहराला ‘विद्येचे माहेरघर’ असे संबोधले जाते. हे शहर अनेक ऐतिहासिक आणि सुंदर अशा ठिकाणांनी नटलेले आहे. त्यामुळे, पुण्यात आल्यावर फिरण्यासाठी तुम्हाला अनेक लोकप्रिय ठिकाणांना भेट देता येईल.