Good News : कास पठारावर फुलोत्‍सवास प्रारंभ; पर्यटकांसाठी किती असणार प्रवेश शुल्‍क, काय-काय पाहता येणार?

Satara Tourism : कार्यकारी समितीकडून पर्यटकांसाठीच्या (Tourists) सर्व सोयी सुविधांची तयारी करण्यात आली आहे.
Kaas Plateau Mahabaleshwar Tourism Satara
Kaas Plateau Mahabaleshwar Tourism Sataraesakal
Updated on
Summary

कास पुष्प पठारावर सर्व स्तरातील पर्यटक हे फुले पाहण्यासाठी येत असतात. काही पर्यटक हे पठारावर मद्यपान देखील करून येतात.

कास : जागतिक वारसा स्थळ असलेल्या वर्ल्ड हेरिटेज कास पुष्प पठारावरील (World Heritage Kaas Plateau) फुलांच्या हंगामाची प्रतीक्षा आता संपली आहे. यंदाच्‍या फुलोत्‍सवाचा प्रारंभ उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज (Aditi Bharadwaj) यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्‍यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.