Nagpur Travel Tips: बहिण-भावामधील गोडवा वाढवणारा सण म्हणजे रक्षाबंधन. यंदा १९ ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. या दिवसाला खास बनवण्यासाठी तुम्ही भावासोबत कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाला तर नागपुरमधील काही लोकप्रिय ठिकाणांना भेट देऊ शकता.
नागपूरला आॅरेंज सीटी म्हणून ओळखले जाते. तसेच नागपूर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर आहे. येथील मंदिर, तलाव, अभयारण्य पर्यटकांना आकर्षित करतात. रक्षाबंधननिमित्त नागपुरजवळील कोणत्या ठिकाणांना भेट देऊ शकता हे जाणून घेऊया.