Travel Tips : कसोल,ओझेरान बीच सह भारतातील 'या' ५ नयनरम्य ठिकाणांना द्या भेट
जर तुम्ही तीन दिवसांची सुट्टीत मित्रांसोबत जाण्याचे प्लॅन करत असाल, पण कुठे जावे हे प्लॅन होत नसेल, तर या सांगितलेल्या ठिकाणांचा विचार करा. ही अशी ठिकाणं आहेत, जिथे मुलांनी कुटुंबासोबत न जाता मित्रांसोबत गेले पाहिजे. जर तुम्ही आपल्या बॉय गॅंगसोबत इथे गेलात तर खूप एन्जॉय करू शकतात.
व्हॅकेशन ट्रिप अशी गोष्ट आहे. कोणीही कुठे पण एकटा फिरला जात नाही. काही लोकांना सोलो ट्रिप आवडतात. मात्र जी मज्जा मित्रांच्या ग्रुप मध्ये फिरण्यात आहे. ती मज्जा एकटा फिरण्यात नाही.