Winter Travel: ऑक्टोबरमध्ये फिरायचा फ्लॅन करताय? मग 'या' 5 ठिकाणांना द्या भेट, बर्फवृष्टीचाही घेऊ शकता आनंद

Winter Travel:यंदा दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये थंडीचा आणि बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी फिरण्याचा विचार करत असाल तर भारतातील पुढील काही नयनरम्य ठिकाणांना भेट देऊ शकता.
Winter Travel
Winter TravelSakal
Updated on

Best Places For Winter Travel: अनेक लोकांना भटकती करायला आवडते. काही लोक फिरण्यासाठी फक्त सुट्ट्यांची वाट पाहत असातात. यंदा दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये थंडीचा आणि बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी फिरण्याचा विचार करत असाल तर भारतातील पुढील काही नयनरम्य ठिकाणांना भेट देऊ शकता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.