त्या फॅनने केक भरवताच...श्रद्धाच्या कृतीने नेटकरी भारावले ; व्हिडीओ झाला व्हायरल

Shraddha Kapoor Viral Video : अभिनेत्री श्रद्धा कपूरचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. तिच्या कृतीने सगळ्यांची मनं जिंकली.
Shraddha Kapoor Viral Video
Shraddha Kapoor Viral VideoEsakal
Updated on

Bollywood Entertainment News : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या साधेपणासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर सध्या श्रद्धाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यातील तिच्या कृतीने नेटकरी भारावून गेले.

Shraddha Kapoor Viral Video
मेहेंदीचा थाट आणि हळदीची धमाल ; टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योतीच्या लग्नापुर्वीच्या समारंभाचे फोटो व्हायरल
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.