Airtel Apology : नंबर बंद तरी बिलासाठी वृद्ध वडिलांना Airtel कडून अनावश्यक कॉल्स! मुलाने ट्वीट करताच, कंपनीचा माफीनामा

Airtel’s Apology to Neelesh Misra: Harassment of Elderly Father: एअरटेलच्या वागणुकीमुळे एकूणच कंपनीच्या ग्राहकसेवेकडे गंभीरतेने पाहण्याची गरज आहे. नीलेश मिश्रा यांचा हा अनुभव इतर ग्राहकांसाठीही एक धडा ठरावा, ज्यामुळे टेलिकॉम कंपन्यांना त्यांच्या सेवेच्या दर्जाकडे लक्ष द्यावे लागेल.
Neelesh Misra, famous storyteller and YouTuber, who raised concerns over Airtel's customer service after his elderly father was harassed with calls.
Neelesh Misra, famous storyteller and YouTuber, who raised concerns over Airtel's customer service after his elderly father was harassed with calls.esakal
Updated on

प्रख्यात कहानीकार आणि यूट्यूबर नीलेश मिश्रा यांच्या वडिलांना एअरटेलकडून अनावश्यक फोन कॉल्स येत होते, ज्यामुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत होता. त्यांच्या ८६ वर्षीय वडिलांना वारंवार फोन बिलाच्या पेमेंटसाठी कॉल येत होते, हा मोबाइल नंबर त्यांच्या दिवंगत आईचा होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.