Cigarettes Gray Market: भारतात बेकायदा सिगारेट्सचं प्रमाण वाढतंय! 'विकसित भारत'साठी कसं ठरतंय मोठं आव्हान?

यामध्ये बनावटचं नव्हे तर बंदी घातलेली ई सिगरेट्स आणि व्हेप्सच्या विक्रीमुळं ग्रे मार्केट वाढू लागलं आहे.
sale of dangerous e-cigarettes in Solapur diseases ban on import and export along with production
sale of dangerous e-cigarettesSakal
Updated on

मुंबई : भारतातील बेकायदा पद्धतीनं तयार होणाऱ्या सिगारेट्सचं प्रमाण हे भारतातील एकूण तंबाखूच्या वापराच्या ८ टक्के आहे. यामध्ये बनावटचं नव्हे तर बंदी घातलेली ई सिगरेट्स आणि व्हेप्सच्या विक्रीमुळं ग्रे मार्केट वाढू लागलं आहे. ‘ह्युमन सेंट्रिक ॲप्रोच फॉर टोबॅको कंट्रोल’ या सर्व्हेतून ही बाब समोर आली आहे.

या सर्व्हेनुसार भारतात ८.१ टक्के लोकांनी ई-सिगरेट वापरली आहे. २०१९ च्या प्रोहिबिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक सिगरेट्स ॲक्टनुसार (पीईसीए) ई सिगरेट्सचं उत्पादन, विक्री, ‍वितरण आणि सिगारेट्स जवळ बाळगणे हा गुन्हा असला तरीही काळ्या बाजारात या गोष्टी उपलब्ध असल्यानं त्याचा आरोग्यावरील धोका वाढतो आहे. यामुळं सरकारच्या करांतून मिळणारा महसूलही बुडत आहे.

sale of dangerous e-cigarettes in Solapur diseases ban on import and export along with production
Women’s Health : शारीरिक संबंधानंतर योनीमार्गात होतो स्त्राव अन् प्रचंड वेदना, ही असू शकतात कारणं
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.