Viral Video: कपल्सने सगळी लाज सोडली; बाईकच्या टँकवर बसून बॉयफ्रेंडला किस; व्हिडिओ व्हायरल

Couple Engages In Romantic Act Video Viral:व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तरूणी बाईकच्या इंधन टाकीवर बसली आहे. तिने बाईक चालवणाऱ्या तरुणाला मिठी मारली आहे.
Couple Engages In Romantic Act
Couple Engages In Romantic Act
Updated on

नवी दिल्ली- सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक जोडपं बाईकवर बसून अश्लील चाळे करताना दिसत आहे. बाईकचा वेग सुसाट आहे. अशावेळी लोकांचा जीव धोक्यात घालून हे तरुण आणि तरुणी कोणत्याही भीती किंवा काळजीशिवाय बाईकवर रोमान्स करत आहेत. दिल्लीच्या विकासपुरी ब्रिजवरील हा प्रकार असल्याचं कळत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तरूणी बाईकच्या इंधन टाकीवर बसली आहे. तिने बाईक चालवणाऱ्या तरुणाला मिठी मारली आहे. तरुण-तरुणी एकमेकांचे चुंबन घेताना देखील दिसत आहेत. बाईकचा वेग देखील जास्त आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वत:चा आणि दुसऱ्यांचा जीव धोक्यात टाकून हे तरुण-तरुणी असा स्टंट करत आहेत.

Couple Engages In Romantic Act
Video Viral : स्कूटरमुळे चिडलेल्या ग्राहकाने ओला शो-रुम पेटवून दिलं; नेमकं काय घडलं?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.