Teacher's Day
Teacher's Day

Teacher's Day: बारावीच्या वर्गासाठी शिक्षकच नाही, विद्यार्थ्यांनी मांडलं गाऱ्हाणं; शिक्षणाधिकाऱ्याची थेट तुरुंगात डांबण्याची धमकी

उद्या देशभरात साजऱ्या होत असलेल्या शिक्षण दिनाच्या पार्श्वभूमीवर हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.
Published on

रायपूर : शाळेत शिक्षकांचा तुटवडा असल्यानं विद्यार्थ्यांचं शिक्षणाचं मोठं नुकसान होत असल्याची तक्रार घेऊन काही विद्यार्थीनी शिक्षणाधिकाऱ्यांकडं गेल्या होत्या. पण शिक्षणाधिकाऱ्यांनी या विद्यार्थीनींना चक्क तुरुंगात टाकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उद्या शिक्षकदिनाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या प्रकारामुळं देशातील शिक्षण व्यवस्थेचं वास्तव उघडं पडलं आहे.

Teacher's Day
Maharashtra Vidhan Sabha: महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजपकडून गुजरातची मदत; शहांचा आदेश अन् आमदार, कार्यकर्ते सक्रीय
Loading content, please wait...