Ganesh Idol: हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल 'गणपती बाप्पा मोरया...!' गणरायाच्या गळ्यात दिसला खरा खुरा साप नंतर जे घडलं ते...

Ganesh Idol in Tirupati Pandal Encounters Live Snake; Netizens React: तिरुपतीतील रेल्वे कॉलनीतील गणेश मंडळाच्या पंडालमध्ये हा थरारक प्रसंग घडला. मूर्तीवरचा साप हळूहळू गणरायाच्या पोटाकडे सरकत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
A live snake coils around a Ganpati idol's neck in a viral video from Tirupati during Ganesh Utsav.
A live snake coils around a Ganpati idol's neck in a viral video from Tirupati during Ganesh Utsav.Esakal
Updated on

तिरुपती, आंध्र प्रदेश: गणेशोत्सवाच्या निमित्ताने तिरुपती येथे गणपती बाप्पाच्या मूर्तीवर दिसलेल्या एका जिवंत सापाच्या व्हिडिओने नेटकऱ्यांमध्ये खळबळ उडवली आहे. या व्हिडिओमध्ये गणरायाच्या गळ्यात एक साप आपले शरीर गुंडाळत असल्याचे दृश्य दिसत आहे, जे पाहून नेटकरी थरारून गेले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.