WhatsApp Chat with Bride’s Demands Goes Viral, Sparking Online Discussions
लग्न हे सात जन्माचे बंधन असते असे म्हणतात. मुले आणि मुली दोघांनाही त्यांच्यासाठी योग्य असा जीवनसाथी निवडणे आवडते. तेही प्रत्येक बाबतीत. पण जर तुमच्या भावी जोडीदाराने लग्नाआधी काही मागण्या केल्या तर त्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एक-दोनदा नाही तर हजारो वेळा विचार करावा लागेल. तमिळनाडूच्या चेन्नईमधून असाच एक प्रकार समोर आला आहे. लग्नापूर्वी एका नवरदेवाने वधूला खास मागणीची यादी दिली आहे, ज्यामुळे तो चर्चेत आले आहे.