मध्यप्रदेशातील सिंग्रौली जिल्ह्यातील कोतवाली ठाण्यात एक अजब घटना घडली आहे. एका भाजप नेत्याने सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) विनोद मिश्रा यांना वर्दी उतरवण्याची धमकी दिल्यानंतर ASI ने संतापाच्या भरात स्वतःच वर्दी काढली. या घटनेचा CCTV फुटेज आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.