दररोज 18 तास उपवास ठेवतो हा अरबपति, कारण जाणून आश्चर्यचकीत व्हाल

Anti-Aging Millionaire Bryan Johnson: यूट्यूबर रणवीर अल्लाहबादिया सोबतच्या पॉडकास्टमध्ये ब्रायन जॉनसन यांनी आपल्या एंटी-एजिंग डाइटचा खुलासा केला.
Anti-Aging Millionaire Bryan Johnson:
Anti-Aging Millionaire Bryan Johnsonsakal
Updated on

अमेरिकन उद्योगपती ब्रायन जॉनसन यांनी यूट्यूबर रणवीर अल्लाहबादिया सोबत एक पॉडकास्ट दरम्यान आपल्या एंटी-एजिंग डाइटचा खुलासा केला. त्यात त्यांनी सांगितले की, ते रोज 18 तास उपवास करतात. 47 वर्षीय ब्रायन यांनी नेहमी तरुण दिसण्याचा निर्धार केला आहे, जो कुदरतला आव्हान देण्यासारखा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.