Viral Video: मुलाचा वाढदिवस ठरला आईच्या आयुष्याचा शेवटचा दिवस, बर्थडे पार्टीत अचानक कोसळली महिला अन्... पाहा व्हिडिओ

Gujarat Mother dies of Heart Attack: या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेनंतर लगेचच महिलेच्या कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात नेले, पण तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
Mother dies of Heart Attack on son's birthday in Valsad, Gujarat Video goes viral
Mother dies of Heart Attack on son's birthday in Valsad, Gujarat Video goes viralEsakal
Updated on

गुजरातमधील वलसाड येथून एक वेदनादायक घटना समोर आली आहे. जिथे आनंदाचे वातावरण अचानक शोकात बदलले. घडले असे की, यामिनीबेन आपल्या 5 वर्षाच्या मुलाचा वाढदिवस साजरा करत होत्या. याच दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेनंतर लगेचच महिलेच्या कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात नेले, पण तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.