Viral Video : छडी लागे छमछम... आजोबांनी शाळेत खाल्ला हेडमास्तरांचा काठीने मार... कोणी पोलीस ऑफिसर तर कोणी डॉक्टर

Principal beating former students with Cane Viral Video : हेडमास्तर माजी विद्यार्थ्यांना छडीचा प्रसाद देत असल्याचा एका शाळेच्या रि-युनियनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Principal beating former students with Cane
Principal beating former students with Cane
Updated on

मोठे झालेल्या सर्वांसाठीच शाळेचे दिवस हा एक जीव्हाळ्याचा विषय असतो. सध्याच्या घाई-गर्दीच्या काळात बरेच जण जुन्या मित्रांना भेटले की शाळेतील दिवसांच्या जुन्या आठवणींमध्ये रमताना आपण पाहातो. मात्र शाळेतील दिवसांच्या आठवणी ताज्या करण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी एका अजब मार्ग स्वीकारल्याचे पाहायला मिळाले. या शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा एका अनोख्या पद्धतीने रि-युनियन साजरे करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.