Pune: पुण्यात पावसाचे थैमान..! शाळेच्या व्हॅनवर अन् दुचाकी चालकाच्या अंगावर कोसळले भले मोठे झाड, व्हिडिओ व्हायरल

पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्रीपासून पावसाची जोरदार बॅटींग सुरु आहे. गुरुवारी पहाटेपासूनच पुण्यात पावसाने अधिकच जोर धरला.
Pune: पुण्यात पावसाचे थैमान..! शाळेच्या व्हॅनवर 
अन् दुचाकी चालकाच्या अंगावर कोसळले भले मोठे झाड, व्हिडिओ व्हायरल
Updated on

पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्रीपासून पावसाची जोरदार बॅटींग सुरु आहे. गुरुवारी पहाटेपासूनच पुण्यात पावसाने अधिकच जोर धरला. मेघगर्जनेसह तुफान पाऊस झाल्याने शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय.

अशातच एका शाळेच्या व्हॅनवर भलं मोठं झाड कोसळल्याची घटना घडली. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

Pune: पुण्यात पावसाचे थैमान..! शाळेच्या व्हॅनवर 
अन् दुचाकी चालकाच्या अंगावर कोसळले भले मोठे झाड, व्हिडिओ व्हायरल
पुणे जिल्ह्यात पावासाचा धुमाकूळ; कुठे, काय परिस्थिती?

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेच्या व्हॅनवर आणि रस्त्याने जाणाऱ्या एका दुचाकी चालकाच्या अंगावर एक मोठे झाड कोसळले. वडगाव शेरी येथील आनंद पार्क मध्ये आज सकाळी ही घटना घडली.

सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही, पण दोन वाहनांचे मोठं नुकसान झालं आहे.

Pune: पुण्यात पावसाचे थैमान..! शाळेच्या व्हॅनवर 
अन् दुचाकी चालकाच्या अंगावर कोसळले भले मोठे झाड, व्हिडिओ व्हायरल
#TrafficUpdates : पुणेकरांनो...'या' रस्त्यावर आहे सध्या वाहतूक कोंडी 

पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळा तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. यासोबतच पुणे शहर, पिंपरी चिंचवड भागातील कार्यालये व इतर अस्थापनांना सुटी देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com