Viral Video: पुण्यात दोन तरुणांची हुल्लडबाजी, रिल्ससाठी जीव घातला धोक्यात! व्हिडिओ पाहून बसेल धक्का

Viral Video Shows Dangerous Stunts on a Public Bridge : हुल्लडबाजीमुळे पुलाच्या मुख्य ठेकेदारावर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. मोरे यांनी या वादग्रस्त घटनेवर आधारित एक व्हिडिओ सुद्धा ट्वीट केला, ज्यामध्ये दोन्ही तरुण पुलाच्या धोकादायक ठिकाणी उभे राहून रील्स बनवत आहेत.
Two young men filming reels on a bridge in Pune, risking their safety and drawing public outrage.
Two young men filming reels on a bridge in Pune, risking their safety and drawing public outrage. esakal
Updated on

पुण्यात बांधकाम सुरु असलेल्या उड्डाण पुलावर दोन तरुणांनी रिल्स बनवताना आपला जीव धोक्यात घातल्याचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. या घटनेचा मुद्दा उठवताना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.