Trending News : रेल्वे स्टेशनला गेल्यानंतर तिथं येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांच्या अनाऊन्समेंट्स तुम्ही कधी ऐकल्यात का? नक्कीच ऐकल्या असतील कारण तो शांत, शिस्तबद्ध आणि गोड आवाज कोणाच्या लक्षात राहणार नाही. पण आज तुम्हाला त्या शांत आणि गोड अनाऊन्सर तरुणीचा चेहरा देखील पाहायला मिळणार आहे. तर कोण आहे ही तरुणी जाणून घेऊयात.