Tesla Truck: 1,000 डिग्री फॅरेनहाइट तापमानात जळत होता इलेक्ट्रिक ट्रक! शेवटी आग विझवायला विमानं बोलावलं, लागलं 2 लाख लिटर पाणी

इलॉन मस्क यांची टेस्ला ही इलेक्ट्रिक व्हेईकल बनवणारी कंपनी सध्या चर्चेत आहे.
Tesla Truck
Tesla Truck
Updated on

Tesla Truck Fire : इलॉन मस्क यांची टेस्ला ही इलेक्ट्रिक व्हेईकल बनवणारी कंपनी सध्या चर्चेत आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात गेल्या महिन्यात एक भीषण अपघात झाला होता. यामध्ये टेस्लाच्या सेमी इलेक्ट्रिक ट्रकला भीषण आग लागली होती. ही आग इतकी भीषण होती की, ती विझवण्यासाठी २ लाख लिटर पाण्याचा वापर करण्यात आला होता.

Tesla Truck
Dhangar Reservation: मुख्यमंत्री म्हणतात देऊ, पण महायुतीतच धनगर आरक्षणाला विरोध!; 'या' नेत्यानं स्पष्ट केली भूमिका
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.