Trending : 'असाच' मुलगा हवा! तरूणीने लग्नासाठी दिली जाहीरात; अजब अटीने उडाली सोशल मिडियावर खळबळ

सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लग्नाच्या जाहिरातीचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वरासाठी विचित्र अटी ठेवण्यात आल्या आहेत.
Trending
Trendingesakal
Updated on

Trending : 

घरात मुलगी लग्नासाठी उपवर झाली की तिच्यासाठी मुलगा शोधला जातो. कधी मुलाकडचे तर कधी मुलीकडचे लोक लग्नासाठी अटी ठेवतात. त्या मान्य करून लग्नही पार पडतं. काहीवेळा या मागण्यांना सीमा नसते. पूर्वीच्या काळात वर पक्षाच्या मागण्या खूप असायच्या, पण आता एका तरूणीने लग्नासाठी ठेवलेली अट चर्चेत आली आहे.

सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लग्नाच्या जाहिरातीचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वरासाठी विचित्र अटी ठेवण्यात आल्या आहेत.या जाहीरातीत असं म्हटलं आहे की, 30 वर्षांची मुलगी 25 ते 28 वयोगटातील अविवाहित वराच्या शोधात आहे. वराकडे 20 एकरचे बंगला किंवा फार्म हाऊस असावे, अशीही अट आहे.

Trending
Trending News: ओला स्कूटरमध्ये झाला बिघाड, दुरुस्तीसाठी लागले 90 हजार, तरुणाने हातोड्यानेच फोडली स्कूटर, पहा व्हिडिओ
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.