Donald Trump निवडून आले अन् नेटकऱ्यांनी विजयाचे क्रेडिट Elon Musk यांना दिले, सोशल मीडिया सुसाट.. भन्नाट मिम्स व्हायरल

US Presidential Election 2024 : युएस राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडनुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले असून ते पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष बनतील.
donald trump
donald trumpesakal
Updated on

US Presidential Election 2024 : अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षीय निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत, आणि डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत. यावेळी रिपब्लिकन पक्षाने मोठी आघाडी घेत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना पराभूत केले. ट्रम्प यांच्या विजयानंतर जगभरातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अशातच सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणाऱ्या ट्रम्प यांच्यावर नेटकऱ्यांनी मिम्सचा तडाका लावला आहे.

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क यांनी आपल्या X या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मचा व आपल्या सोशल नेटवर्कचा वापर करत डॉनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी प्रचार केला. त्यांनी #VotedForTrump या हॅशटॅगचा वापर करत ट्रम्प यांचा सोशल मीडियीवर प्रचार केला. त्यामुळे नेटकऱ्यांनी ट्रम्प यांच्या विजयाचे क्रेडिट इलॉन मस्क यांना दिले आहे.

ट्वीटर म्हणजेच आत्ताच्या X वर एक पोस्ट अशी पहायला मिळाली. ज्यात लिहीले होते की, इलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारासाठी X वरील लाईक बटनाचा रंग लाल केला. कारण ट्रम्प यांच्या निशाणीचा रंग निळा आहे.

तर एका दुसऱ्या मिम व्हिडीओमध्ये 'बाजीराव मस्तानी' चित्रपटातील गाण्यावर ट्रम्प नाचत आहेत आणि त्यात इलॉन मस्क ढोल वाजवताना पाहायला मिळत आहेत.

• डोनाल्ड ट्रम्प – २७७ (बहुमताचा आकडा ओलांडला)

• कमला हॅरिस – २२६

निकाल येणे बाकी आहे – ३५

• ट्रम्प पुढे - 35

• हॅरिस फॉरवर्ड – ०

विजय + आघाडी

• ट्रम्प – २७७ + ३५ = ३१२

• हॅरिस – २२६

trump meme
trump memeesakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.