बाप्पाचा विषय लय हार्ड आहे! रस्त्यावर ढोल-ताशांसह मिरवणूक अन् फ्लॅटमध्ये थिरकल्या ताई, Video Viral

Ganpati Visarjan 2024 Viral Video : दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन गणपती बाप्पा आपल्या गावी निघाले आहेत. गणपती बाप्पाचं प्रत्येकाच्या मनात एक मानाचं स्थान आहे. त्यामुळे आपण बाप्पाचे स्वागत आणि निरोपही तितक्याच जल्लोषात करतो.
Ganpati Visarjan 2024 Viral Video
Ganpati Visarjan 2024 Viral Video esakal
Updated on

Ganpati Visarjan 2024 Viral Video : गणपती बाप्पा हे महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आहेत. त्यामुळेत गणपती बाप्पा कधी आपल्या घरी येतात याची प्रत्येकजण आतुरतेनं वाट पाहत असतो. दहा दिवस आपण त्याची मनोभावे पूजा करतो आणि निरोप देताना मन दाटून येतं. पण, गणपती म्हणजे प्रचंड ऊर्जा देणारं दैवत... लहानांपासून थोरांपर्यंत बाप्पाच्या आगमनासाठी आणि निरोपासाठी जल्लोष पाहायला मिळतो. आज गणपती बाप्पाचं विसर्जन होत असताना सारे भावनिक झालो असलो तरी पुढच्या वर्षी बाप्पा येणार, या आनंदाने त्याला निरोप दिला जातोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.