Viral News : 'काळ आला होता पण...'; पाणघोड्याने २ वर्षांचं पोर गिळलं आणि नंतर जेव्हा....

सोशल मीडियावर अनेक हिंस्र प्राण्याच्या हल्ल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.
Viral News
Viral Newssakal
Updated on

सोशल मीडियावर अनेक हिंस्र प्राण्याच्या हल्ल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही प्रकरण इतके थरारक असतात की अंगावर काटा येतो. असंच एक प्रकरण सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय.

एका पाणघोड्याने २ वर्षांच्या मुलाला गिळलं पण तरीसुद्धा हा मुलगा जिवंत आहे. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे, पण हे खरंय. सध्या हे प्रकरण चर्चेचा विषय आहे. (Viral News a hungry hippo swallows 2 year old child then spits shocking news )

आफ्रिकेत एका भुकेल्या पाणघोड्याने चक्क एक लहान मुलाला जिवंत गिळलं. पण जेव्हा आजुबाजूच्या लोकांना हे कळलं तेव्हा त्यांनी या पाणघोड्यास दगड मारण्यास सुरवात केली आहे आणि मग काय या हा पाणघोडा ओकला आणि चमत्कारचं झालाय तोच दोन वर्षाचा मुलगा त्यांच्या तोंडातून जिवंत बाहेर पडला.

Viral News
Viral News: लग्नात डान्स करताना महिलेला Heart Attack; स्टेजवरच कोसळली, पहा थरारक Video

या आश्चर्यकारक घटनेने आफ्रिकेत एकच चर्चा रंगली. जिवंत बाहेर पडलेला मुलगा किरकोळ जखमी आहे. पण तो जिवंत बाहेर पडल्याने तेथिल सर्वांनाच आनंद झालाय. सहसा असं कधी होत नाही पण या मुलाचे नशीब बलवत्तर होते त्यामुळे तो मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडला.

Viral News
Viral News: अबब! महिलेने एकाच वेळी दिला चक्क 9 मुलांना जन्म, पहिल्यांदाच सर्व बाळं सुखरुप

एका रिपोर्टनुसार आफ्रिकेत दर वर्षी पाणघोड्याच्या हल्ल्यात 500 जण मृत्युमुखी पडतात. पण सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()