Weird Presentation : वर्षभरात तिनं अनेकांना केलं 'KISS'; PPT शेअर करत...

तालियाचे टिकटॉकवर 8 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
kiss PPT
kiss PPTSakal
Updated on

Weird PPT Presentation : जग झपाट्याने प्रगती करत आहे. काही वर्षांपूर्वी लोक काही गोष्टींबद्दल चार चौघांमध्ये चर्चा करत नव्हते. पण आता यात काळानुरुप बदल होत आहेत.

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

kiss PPT
Viral News: बायकोचा टोमणा नवऱ्याला भोवला! ओव्हरवेट पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू...

आज लोकं एखाद्या गोष्टींचा मुद्दा बनवत आहे. एवढेच नव्हे तर हा मुद्दा ते अगदी बेधडकपणे शेअर करत आहेत. अशाच एका मुलीने उपस्थित केलेल्या मुलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

टालिया लुईस कोल नावाच्या मुलीचा हा व्हिडिओ असून, यामध्ये तिने एक पीपीटी प्रेझेंटेशन सादर केले आहे. यामध्ये तिने २०२२ मध्ये लोकांना केलेल्या किसचा अनुभव शेअर केला आहे. हा अनुभव लोकांना चांगल्या पद्धतीने समजावी यासाठी तिने हे प्रेझेंटेशन अतिशय क्रिएटिव्ह बनवले आहे.

kiss PPT
Viral Video : नवरदेवाने लग्नातंच दिलं नवरीला गाढव गिफ्ट; नेमकं काय आहे प्रकरण?

प्रेझेंटेशनच्या क्लिपवर तिने '2022 Kisses' म्हणजेच 2022 च्या 12 महिन्यांत केलेले किस लिहिलेले आहे. यामध्ये 20 वर्षीय तालियाने सांगते की, तिने एका वर्षात १८ ते ३२ वर्षांच्या पुरुपांसोबत 10 किस केले. केलेल्या या प्रत्येक किससाठी तालियाने महिन्यानुसार आणि अनुभवानुसार श्रेणी केल्या आहेत. त्यामुळे यूजर्सना तिची ही स्लिल पसंत पडली आहे.

तालियाचे टिकटॉकवर 8 लाखांहून अधिक फॉलोअर्स असून, आतापर्यंत किसचे प्रझेंटेशन 1.8 मिलियन म्हणजेच 18 लाख वेळा पाहिली गेली आहे. तर, अनेक यूजर्सने या मुलीच्या सर्जनशीलतेचे आणि प्रामाणिकपणाचे कौतुक केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()