प्रत्येकाला आपल्याला चांगला जोडीदार मिळावा अशी अपेक्षा असते. त्यासाठी तरुण०तरुणी आपल्या भावी जोडीदाराकडून काय अपेक्षा आहेत ते खुलेपणाने सागतात. अशाच पद्धतीने लग्नासाठी योग्य वर शोधत असलेल्या एका महिलेने दिलेली जाहिरात सध्या चर्चेता विषय बनली आहे. यामध्ये त्या महिलेने केलेल्या मागण्या पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.