Budget 2023 : सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; पंतप्रधान आवास योजनेच्या निधीत ६६ टक्क्यांनी वाढ

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत 2023-24 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला.
Budget 2023
Budget 2023Sakal
Updated on

Union Budget 2023 Update : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत 2023-24 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला.

Budget 2023
Budget 2023 : निर्मला सीतारामन यांची 'पॅन कार्ड'बाबत मोठी घोषणा, आता…

अर्थसंकल्प सादर करताना सीतारामन यांनी विविध क्षेत्रासाठी भरघोस घोषणा केल्या आहेत. दरम्यान, आजच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट दिले आहे. पंतप्रधान आवास योजनेचं बजेट ६६ टक्क्यांनी वाढवल्याची माहिती सीतारामन यांनी यावेळी दिली.

Budget 2023
Budget 2023 : देशातील विद्यार्थ्यांसाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा; उभारल्या जाणार डिजिटल लायब्ररी

अर्थमंत्र्यांनी सांगितले की, प्रधानमंत्री आवास योजनेचे बजेट ६६% ने वाढवून ७९००० कोटी रुपये केले आहे. याशिवाय अंत्योदय योजनेंतर्गत गरिबांना मोफत धान्य पुरवठा एक वर्षासाठी वाढवण्यात आला आहे.

“आमचा आर्थिक अजेंडा नागरिकांसाठी संधी उपलब्ध करून देणे, विकास आणि रोजगार निर्मितीला गती देणे आणि आर्थिक स्थिरता मजबूत करणे यावर केंद्रित आहे,” असं निर्मला सीतारामन म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.