Dhule News : धुळे, नंदुरबारला 59 जीवरक्षक रुग्णवाहिका! गोल्डन अवर्समध्ये रुग्णांना आयसीयूप्रमाणे मिळू शकतील उपचार

Latest Dhule News : त्यामुळे हृदयविकार व अत्यंत तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी आवश्यक अशा गोल्डन अवर्समध्ये (आपत्कालीन काळ) रुग्णांवर तातडीने जीवरक्षक उपचार करणे शक्य होणार आहे.
ambulance file photo
ambulance file photoesakal
Updated on

Dhule News : धुळ्यासह नंदुरबार जिल्ह्यात रुग्णांना तातडीने उपचारासाठी १०८ क्रमांकाच्या मोफत रुग्णवाहिका सेवेत आमूलाग्र बदल केले जाणार आहेत. केवळ रुग्णवाहिका असे स्वरूप न राहता अतिदक्षता विभागातील सर्व जीवरक्षक सुविधांनी सुसज्ज अशा ५९ रुग्णवाहिका डिसेंबर-२०२४ अखेरपर्यंत प्राप्त होतील. त्यामुळे हृदयविकार व अत्यंत तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी आवश्यक अशा गोल्डन अवर्समध्ये (आपत्कालीन काळ) रुग्णांवर तातडीने जीवरक्षक उपचार करणे शक्य होणार आहे. (59 life saving ambulances to Dhule Nandurbar)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.