Nandurbar : अष्टविनायक यात्रा बससेवा आता 20 सप्टेंबरला

ST Bus News
ST Bus Newsesakal
Updated on

नंदुरबार : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमुळे ग्रामीण भागातील भाविकांच्या आग्रहास्तव नंदुरबार आगारातर्फे आता अष्टविनायक दर्शन यात्रा बस मंगळवारी (ता. २०) सकाळी सहाला रवाना होणार आहे. (Ashtavinayak Yatra msrtc Bus Service starts on 20th September Nandurbar Latest Marathi News)

ST Bus News
अधिकाऱ्यांमधील धुसफूस चव्हाट्यावर; अतिरिक्त आयुक्तांच्या लेटर बॉम्बने खळबळ!

अष्टविनायक दर्शन सेवेत श्रीक्षेत्र शिर्डी, अष्टविनायक दर्शन, श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर, श्रीक्षेत्र देवगड, श्री गुरुदत्त मंदिर पॅकेज टूर जाहीर झाला आहे. २० ते २३ सप्टेंबरदरम्यान नंदुरबार आगारातर्फे सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

भाविकांनी या सेवेचा लाभ घ्यावा. ग्रामीण भागातून ग्रुप पद्धतीने प्रवासी उपलब्ध झाल्यास एसटीच्या उपक्रमांतर्गत धार्मिक स्थळांना भेटी देता येणार आहेत. यासाठी प्रवाशांनी नंदुरबार आगारात हितेश वसईकर (८२६२८२८५२१) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आगारप्रमुख मनोज पवार यांनी केले आहे.

ST Bus News
Kumbh Mela : सिंहस्थ कामांचा शंखनाद; शहरात 60 किलोमीटरचा बाह्य रिंगरोड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.