Nandurbar News : शहाद्यात साडेचार हजार कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

चार कोटी ४० लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार राजेश पाडवी व पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या हस्ते झाले.
MLA Rajesh Padvi while laying the groundwork for development works in various wards under the special scheme of the state government.
MLA Rajesh Padvi while laying the groundwork for development works in various wards under the special scheme of the state government.esakal
Updated on

Nandurbar News : राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत शहरातील विविध प्रभागांमध्ये सुमारे चार कोटी ४० लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार राजेश पाडवी व पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या हस्ते झाले.

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील, मुख्याधिकारी दिनेश सिनारे, किसान सेलचे डॉ. किशोर पाटील, माजी नगरसेवक के. डी. पाटील, डॉ. योगेश चौधरी. (Bhoomipujan of development works worth four and a half thousand crores in Shahada nandurbar news)

ज्येष्ठ कार्यकर्ता आनंदा पाटील, दिनेश खंडेलवाल, महिला आघाडीच्या रोहिणी भावसार, युवा मोर्चाचे तुषार पाटील आदी उपस्थित होते.

विविध प्रभागातील रस्ते, गटार, खुली जागा विकसित करणे याअंतर्गत रस्ते तयार करणे, पेव्हरब्लॉक बसविणे आदी कामांचे भूमिपूजन आमदार राजेश पाडवी आदींच्या हस्ते झाले.

या वेळी विधानसभा निवडणूकप्रमुख कैलास भाऊ चौधरी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष विनोद जैन, माजी उपनगराध्यक्ष अरविंद कुवर, भाजप तालुकाध्यक्ष बालुभाई पाटील, बांधकाम अभियंता संदीप सूर्यवंशी.

माजी नगरसेवक डॉ. योगेश चौधरी, राकेश पाटील, युवा मोर्चा शहराध्यक्ष आप्पू पाटील, ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव रमाशंकर माळी, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मोतीशेठ जैन, मयूर पाटील, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष मुनीश जगदेव,भाजप जिल्हा चिटणीस कमलेश जांगिड, भाजप उपाध्यक्ष प्रशांत कदम.

MLA Rajesh Padvi while laying the groundwork for development works in various wards under the special scheme of the state government.
Nandurbar News : जिल्ह्यात प्रथमच कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी

रोहिणी भावसार, दीपश्री साठे, प्रशांत कुलकर्णी, अरविंद पाटील, गोपाल गांगुर्डे, प्रदीप ठाकरे, किरण सोनवणे, आत्माराम पाडवी, कल्पेश पाटील, नीलेश मतकर, विशाल मोरे, आदित्य डोडवे, गणेश पाटील.

सुनील चव्हाण, सरपंच संजय माळी, सुभाष वाघ, सचिन पावरा, नवनाथ वाघ, बापू सोनार, भरत दादा व भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक उपस्थित होते.

"शहरातील मुख्य रस्त्यावरील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत, जनता चौक ते शिवाजी चौक, खेतिया रस्त्यावरील शब्बो मंडप ते नागसेननगरपर्यंत तसेच स्टेट बँक चौक ते मोहिदा चौफुलीपर्यंत असे चार रस्ते राजपथ रस्ता योजनेंतर्गत काँक्रिटीकरण करण्यात येणार असून, या रस्त्याच्या निर्मितीसाठी राज्य शासनाकडे सत्तर कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविले आहे." -आमदार राजेश पाडवी

MLA Rajesh Padvi while laying the groundwork for development works in various wards under the special scheme of the state government.
Nandurbar News : बंजार समाजाला 15 फेब्रुवारीपूर्वी गोड बातमी : गिरीश महाजन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.