Dhule : लाचखोर अव्वल कारकूनला पोलिस कोठडी

Ganesh Pingle
Ganesh Pingleesakal
Updated on

चिमठाणे (जि. धुळे) : शिंदखेडा तहसील कार्यालयातील लाचखोर (Bribe) अव्वल कारकून गणेश दिंगबर पिंगळे याला गुरुवारी (ता. ९) दुपारी धुळे जिल्हा न्यायालयाने शुक्रवार (ता. १०)पर्यंत एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. (Bribe taking top clerk in 1 day police custody Dhule Crime News)

Ganesh Pingle
ZP गट गण प्रारूप रचनेवर हरकतींचा पाऊस; एकूण 93 हरकती

वरसूस (ता. शिंदखेडा) येथील तक्रारदार आईचे नाव मतदारयादीत दुरस्ती करण्यासाठी शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र करण्यासाठी बुधवारी शिंदखेडा तहसील कार्यालय ात गेले असता, तेथे अव्वल कारकून गणेश पिंगळे यांनी प्रतिज्ञापत्रावर सही करून देण्यासाठी तक्रारदारांकडून शंभर रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ाकडे भ्रमणध्वनीवरून तक्रार केली होती.

Ganesh Pingle
Nashik : औद्योगिक वसाहतीत 8 कंपन्यांमध्ये आग; 6 सिलिंडरचे मोठे स्फोट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.