Dhule News : लंघाणेत आढळले डायरियासदृश 13 रुग्ण; 6 जणांवर दोंडाईमध्ये, तर 7 रुग्णांवर गावातच उपचार सुरू

Latest Dhule News : लंघाणे (ता. शिंदखेडा) येथे बुधवारी (ता. १६) रात्री डायरियासदृश आजारामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर शुक्रवारी (ता. १८) आणखी १३ रुग्ण आढळले.
While inspecting the diarrhea patients, Group Development Officer Raosaheb Wagh, Taluka Medical Health Officer Dr. Ramakant Patil, Dr. Kavita Kadam etc.
While inspecting the diarrhea patients, Group Development Officer Raosaheb Wagh, Taluka Medical Health Officer Dr. Ramakant Patil, Dr. Kavita Kadam etc.esakal
Updated on

चिमठाणे : लंघाणे (ता. शिंदखेडा) येथे बुधवारी (ता. १६) रात्री डायरियासदृश आजारामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर शुक्रवारी (ता. १८) आणखी १३ रुग्ण आढळले. त्यांपैकी पाच जणांवर दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात, एका महिलेवर दोंडाईचा येथील खासगी रुग्णालयात, तर सात जणांवर लंघाणे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत उपचार सुरू आहेत. तालुका आरोग्य विभागाचे अधिकारी गावात तळ ठोकून आहेत. (13 patients with diarrhea were found in Langhane )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.