Dhule News : जिल्ह्यात 1600 शाळांनी CCTV बसवावे : जितेंद्र पापळकर; समित्या स्थापण्यासाठीही 10 सप्टेंबरपर्यंत मुदत

Dhule News : त्यासाठी दहा सप्टेंबरपर्यंत मुदत दिली जात असून निर्देशित सूचनांची अंमलबजावणी न करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला.
Jitendra Papalkar while guiding the meeting of principals at the collector's office. Neighbors Srikant Dhiware, Vishal Narwade, Manish Pawar, Mahendra Sonawane, Hemant Bhadane.
Jitendra Papalkar while guiding the meeting of principals at the collector's office. Neighbors Srikant Dhiware, Vishal Narwade, Manish Pawar, Mahendra Sonawane, Hemant Bhadane.esakal
Updated on

धुळे : शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच सुरक्षेचा मुद्दा महत्त्वपूर्ण आहे. या अनुषंगाने सर्व प्रकारच्या व माध्यमांच्या शालेय व्यवस्थापनांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. जिल्ह्यातील सरासरी १६१७ शाळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासह निर्देशित विविध समित्यांची स्थापना करावी.

त्यासाठी दहा सप्टेंबरपर्यंत मुदत दिली जात असून निर्देशित सूचनांची अंमलबजावणी न करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला. (1600 schools should install CCTV in district)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.