Dhule News: जिल्ह्यातील 534 संगणक परिचालक वाऱ्यावर! 30 जूनपासून सेवा संपुष्टात; मागण्यांसाठी आझाद मैदानावर बेमुदत धरणे

Dhule News : यावलकर समितीच्या शिफारशीनुसार संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारीचा दर्जा व किमान वेतन द्यावे, अशी या कर्मचाऱ्यांची मागणी आहे.
Strike
Strikeesakal
Updated on

Dhule News : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये ५३४ संगणक परिचालक गेल्या बारा वर्षांपासून ग्रामपंचायतस्तरावर काम करत होते. दरम्यान, या संगणक परिचालकांची सेवा ३० जूनला संपुष्टात आली. या पार्श्‍वभूमीवर संगणक परिचालकांकडून २६ ऑगस्टपासून मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यावलकर समितीच्या शिफारशीनुसार संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारीचा दर्जा व किमान वेतन द्यावे, अशी या कर्मचाऱ्यांची मागणी आहे. (534 computer operators in district abandoned)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.