E-PEEK Pahani : ई-पीक पाहणीची दुरुस्ती मुदतीत करा; शेतकऱ्यांच्या आरोप

E-PEEK Pahani : शिंदखेडा तालुक्यातील निमगूळ गावासह रामी, पथारे, धावडे, विखरण या गावांची पीक पाहणी लागत नसल्याने शेतकरी वर्ग हैराण झाला आहे.
Farmers wandering in the field as e-crop inspection is not required.
Farmers wandering in the field as e-crop inspection is not required.esakal
Updated on

निमगूळ : शिंदखेडा तालुक्यातील निमगूळ गावासह रामी, पथारे, धावडे, विखरण या गावांची पीक पाहणी लागत नसल्याने शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. या गावातील महसूल विभागात सर्व्हे नंबरने दप्तर सर्व्हे आहे. मात्र ई-पीक पाहणीचे दप्तर गटनुसार सर्व्हे करत असल्याने पीक पाहणी लागली नाही. याला महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी जबाबदार असल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केला आहे. याविषयी अपर तहसीलदार संभाजी पाटील व तलाठी यांच्याशी संपर्क केला असता, आम्ही पाठपुरावा करत असल्याचे सांगत आहेत. (Allegations of farmers to rectification of e Peek inspection in time )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.