MSEB News : 10 दिवसांत 12 लाखांवर वीजबिल अदा; धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील स्थिती

MSEB News : वीजपुरवठा खंडित झालेल्या घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर थकबाकीदारांसाठी महावितरणने अभय योजना-२०२४ सुरू केली आहे.
MSEB
MSEB esakal
Updated on

धुळे : कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर थकबाकीदारांसाठी महावितरणने अभय योजना-२०२४ सुरू केली आहे. धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील १५८ ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला असून, बारा लाखांवर एकरकमी वीजबिल भरणा केला. ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित थकबाकीदारांसाठी ही योजना असून, १ सप्टेंबर २०२४ पासून ही योजना सुरू झाली. (12 lakhs electricity bill paid in 10 days in district )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.