Dhule News : बेहेड- नांदवण प्रकल्पाच्या पाण्याचे पूजन! धरण पूर्ण क्षमतेने भरले, शेतकरी बांधवांत समाधान

Latest Dhule News : काटवान परिसरातील ग्रामस्थांसाठी जीवन वाहिनी असलेला नांदवण प्रकल्प गेल्या अनेक वर्षांनंतर पूरपाण्याने काही प्रमाणात भरल्याने उर्वरित धरण लाटीपाडाच्या माध्यमातून भरून घेतल्याने शेतकरीबांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.
Shiv Sena District Joint Liaison Chief Vishal Desale, Dilip Kakuste and villagers worshiping the water of Behead-Nandwan project.
Shiv Sena District Joint Liaison Chief Vishal Desale, Dilip Kakuste and villagers worshiping the water of Behead-Nandwan project.esakal
Updated on

कासारे : लाटीपाडा धरणातून ओव्हरफ्लोने वाया जाणारे पाणी उजव्या कालव्याद्वारे नांदवण- बेहेड धरणात (लघु प्रकल्प) टाकल्याने पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरून ओसंडून वाहू लागल्यामुळे शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख विशाल देसले व कासारे, काटवानमधील ग्रामस्थांनी भजनाच्या गजरात जलपूजन केले. (Behed Nandwan project Dam filled to capacity)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.