Dhule News : धुळे बाजारात सफरचंदाची मोठी आवक! डाळिंबपेक्षा सफरचंद स्वस्त; प्रतिकिलो 80 ते 100 रुपये

Latest Dhule News : चांगल्या प्रतीच्या सफरचंदाची प्रतिकिलो ८० ते १०० रुपये याप्रमाणे विक्री होत आहे. तर दुय्यम प्रतीच्या सफरचंदाची ५० ते ७० रुपये भावाने विक्री होत आहे. पाचकंदील बाजारात चमचमते सफरचंद साऱ्यांच्याच नजरा वेधून घेत आहे.
A vendor who sells lanterns at five markets in the city at Rs 80 to 100 per kg.
A vendor who sells lanterns at five markets in the city at Rs 80 to 100 per kg.esakal
Updated on

कापडणे : धुळे शहरातील बाजारपेठेत सणासुदीच्या पा‍वर्श्वभूमीवर सफरचंदाची मोठी आवक झाली आहे. एक महिन्यापूर्वी प्रतिकिलो दीडशे ते दोनशे रुपयाने विक्री होणारे सफरचंद आता तब्बल निम्म्या भावाने खाली आले आहे. चांगल्या प्रतीच्या सफरचंदाची प्रतिकिलो ८० ते १०० रुपये याप्रमाणे विक्री होत आहे. तर दुय्यम प्रतीच्या सफरचंदाची ५० ते ७० रुपये भावाने विक्री होत आहे. पाचकंदील बाजारात चमचमते सफरचंद साऱ्यांच्याच नजरा वेधून घेत आहे. (Big arrival of apple in market)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.