Dhule Agriculture News: कापडणे परिसरात फ्लॉवरचे क्षेत्र वाढतेच! मुबलक रोपांमुळे स्वस्तात उपलब्ध; शहादा, सुरतच्या बाजारात मागणी

Agriculture News : शेतकऱ्यांचा फ्लॉवर लागवडीकडे कल वाढला आहे. शहादा व सुरतच्या बाजारात फ्लॉवरला अधिक मागणी असते. एकरभर शेतातून दीड ते दोन लाखांचे उत्पादन अपेक्षित असते.
Prakash Patil's field during harvesting of plant for flower cultivation by women laborers & flower cultivation in progress
Prakash Patil's field during harvesting of plant for flower cultivation by women laborers & flower cultivation in progressesakal
Updated on

कापडणे : परिसरात भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते. सध्या फ्लॉवरची लागवड सुरू आहे. फ्लॉवरची रोपे मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने कमी भावात अधिक रोपे मिळत आहेत. शेतकऱ्यांचा फ्लॉवर लागवडीकडे कल वाढला आहे. शहादा व सुरतच्या बाजारात फ्लॉवरला अधिक मागणी असते. एकरभर शेतातून दीड ते दोन लाखांचे उत्पादन अपेक्षित असते. (cauliflower area increases in kapadne area)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()