Dhule Crime : शिरपूर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एकाला सात वर्षांचा कारावास! 10 हजाराचा दंड

Latest Crime News : नटराज झबू पावरा असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश यास्मीन देशमुख यांनी ही शिक्षा सुनावली.
Jailed
Jailedesakal
Updated on

Dhule Crime : शिरपूर तालुक्यातील एका खेडेगावात अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून चाकूचा धाक दाखवत अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला सात वर्षांचा कारावास व साडेदहा हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. नटराज झबू पावरा असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश यास्मीन देशमुख यांनी ही शिक्षा सुनावली. (Abuse of minor girl in Shirpur taluka)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.