Dhule Crime News : आंतरजातीय विवाहात जमावाचा धुडगूस! 20 जणांवर गुन्हा; चौघांना न्यायालयीन कोठडी

Latest Crime News : या प्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी चार संशयितांना अटक केली. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. अन्य संशयितांचा शोध सुरू आहे.
CRIME NEWS
CRIME NEWSesakal
Updated on

Dhule Crime News : चौगाव (ता. जि. धुळे) येथील तरुणाशी खातोडा (जि. चंद्रपूर) येथील तरुणीचा आंतरजातीय विवाह होत असताना जमावाने धुडगूस घातला. तसेच, विवाहेच्छुक जोडप्याला मारहाण करीत तरुणीचा विनयभंग केला. या प्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी चार संशयितांना अटक केली. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. अन्य संशयितांचा शोध सुरू आहे. (Mob destruction in inter caste marriage)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.