Dhule Crime News : खुनशी बघण्याच्या वादातून महिलेला मारहाण केल्याप्रकरणी महिलेसह तिघांना जिल्हा कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा व दंड ठोठावला होता. याविरोधात जिल्हा सत्र न्यायालयात अपील करण्यात आले होते. मात्र, सत्र न्यायालयानेही कनिष्ठ न्यायालयाने दिलेली शिक्षा कायम ठेवली. (Woman selling vegetables in Deopur jailed)