Dhule Band Hindu Morcha : धुळे जिल्ह्यात आज 'बंद'! सकल हिंदू समाजाचा निर्णय; बांगलादेशातील अत्याचाराचा निषेध

Dhule News : `बंद`च्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांता धिवरे यांनी बंदोबस्ताच्या नियोजनावर भर दिला आहे
Band Against Bangladesh riot
Band Against Bangladesh riotesakal
Updated on

Dhule Band Hindu Morcha : बांगलादेशातील हिंदू व अल्पसंख्याक समुदायावर होणाऱ्या हल्ल्यांसह अत्याचाराच्या निषेधार्थ शिरपूरवगळता उर्वरित जिल्ह्यात शनिवारी (ता. १७) सकल हिंदू समाजाने `बंद`ची हाक दिली आहे. यासंदर्भात शनिवारी पत्रकार परिषदेतून ही माहिती देण्यात आली. `बंद`च्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांता धिवरे यांनी बंदोबस्ताच्या नियोजनावर भर दिला आहे. (Dhule District Closed today)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.