म्हसदी : मुबलक पाणीही आहे. सध्या भाव देखील आहे. पण, उत्पादन घेणे अवघड झाल्याची स्थिती लाल कांद्याची होणार आहे. साक्री तालुक्यात परतीच्या पावसाने कांदा रोपांवर संक्रांत आणली आहे. जास्तीच्या पावसाने महागडे बियाणे घेऊन लागवडीसाठी तयार झालेली रोपे पाण्यात सडली आहेत. दगडी वजन, यंदा प्रथमच बऱ्यापैकी दर मिळणाऱ्या कांदा उत्पादनापासून बळीराजा वंचित राहणार आहे. (Effect of return rains on onion plant during solstice onion cultivation in sakri )