Dhule Agriculture News : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींच्या अनुदानात वाढ झाली आहे. याकामी एका विहिरीस पाच लाख रुपये अनुदान मिळते. याकामी अकुशल किमान ६० टक्के, तर अकुशल कमाल ४० टक्के याप्रमाणे अंदाजपत्रक तयार केले जाते.
एका सिंचन विहिरीसाठी सरासरी ९०० अकुशल मनुष्य दिवस निर्मिती होते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ‘चांगभलं’ झाल्याने त्यापोटी प्रथमच तब्बल साडेतीनशे कोटींवर अनुदान वितरित झाले आहे. (first time subsidy allocation of 350 crores for irrigation wells)