Dhule Municipality News : आजपासून पुन्हा शंभर टक्के शास्ती माफी; धुळे महापालिकेकडून योजना

Municipality News : जिल्हा न्यायालयात २८ सप्टेंबरला राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीच्या अनुषंगाने धुळे महापालिकेतर्फे ९ ते २८ सप्टेंबरदरम्यान शास्ती माफी योजना जाहीर करण्यात आली आहे.
Dhule Municipal Corporation
Dhule Municipal Corporationesakal
Updated on

Dhule Municipality News : जिल्हा न्यायालयात २८ सप्टेंबरला राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीच्या अनुषंगाने धुळे महापालिकेतर्फे ९ ते २८ सप्टेंबरदरम्यान शास्ती माफी योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत मालमत्ता करावरील शास्तीत (दंड) शंभर टक्के सूट मिळणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून मालमत्ता करवसुली ठप्प झाल्याने महापालिका प्रशासनासमोर मोठा प्रश्‍न उभा राहिला आहे. त्यामुळे या शास्ती माफी योजनेच्या निमित्ताने करवसुली रुळावर येईल, अशी अधिकाऱ्यांना अपेक्षा आहे. (Hundred percent penalty waiver plan of Municipal Corporation from today )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.