Dhule News : नववीतील मानसीने बनविले बॅटरीवरील व्हेंटिलेटर

Dhule : येथील एच. एस. बोरसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील नववीतील मानसी गणेश पाटील हिने बॅटरीवर चालणारे व्हेंटिलेटर बनविले आहे.
Inspired Award won by Mansi Patil in Science Exhibition.
Ventilator made by Mansi Patil.
Inspired Award won by Mansi Patil in Science Exhibition. Ventilator made by Mansi Patil.esakal
Updated on

Dhule News : येथील एच. एस. बोरसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील नववीतील मानसी गणेश पाटील हिने बॅटरीवर चालणारे व्हेंटिलेटर बनविले आहे. नुकतेच नाशिक येथे बाराव्या विभागीय इन्स्पायर्ड ॲवॉर्ड प्रदर्शनात सादर केले. या उपकरणाला उच्च नामांकन मिळाले. मानसीचा प्रशस्तपीत्रक देऊन गौरव करण्यात आला. (Dhule Mansi of Class 9 made ventilator on battery marathi News )

मानसी पाटीलने अतिशय कमी खर्चात व्हेंटिलेटर तयार केले आहे. बॅटरी, गिअर मोटर, स्विच, व्हेंटिलेटर बलून, बेस प्लेट आदी साहित्य वापरून हे उपकरण तयार केले आहे. यासाठी नाममात्र खर्च आला आहे. तिच्या या उपकरणाला चालना मिळ्ण्यास वाव मिळेल, अशी अपेक्षा पी. बी. पाटील यांनी व्यक्त केली..(latest marathi news)

Inspired Award won by Mansi Patil in Science Exhibition.
Ventilator made by Mansi Patil.
Dhule News : नदीकाठावरील 25 गावांनी राबवावा ‘चिमठाणे पॅटर्न’

पाटील यांनी सांगितले, मानसी पाटील प्रयोगशील विद्यार्थीनी आहे. तिला गणितासह विज्ञानात विशेष आवड आहे. दरम्यान, मानसी पाटील हिला मुख्याध्यापक अनुराधा बोरसे, विज्ञान शिक्षक पी. बी. पाटील, महादेव गुलदगड व मंगलाबाई पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. भुसार व्यापारी गणेश पाटील यांची कन्या आहे.

Inspired Award won by Mansi Patil in Science Exhibition.
Ventilator made by Mansi Patil.
Dhule News : ‘एलसीबी’ची प्रतिमा स्वच्छ करण्याची गरज; कायदा- सुव्यवस्थेसंबंधी कारभारात बाह्य हस्तक्षेपामुळे चिंता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()