Dhule News : धुळे शिक्षणाधिकाऱ्यांच्या खुर्ची जप्तीचा आदेश! शिक्षिकेवरील कारवाईचा ‍प्रश्‍न; लेखी ग्वाही दिल्याने कार्यवाही तूर्त टळली

Latest Dhule News : शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेशित कार्यवाहीवर ११ नोव्हेंबरपर्यंत मुदत मागून घेतल्याने तूर्त खुर्ची जप्तीची कार्यवाही सोमवारी (ता. २१) टळली.
Education officer and court team present during chair confiscation proceedings in secondary education department.
Education officer and court team present during chair confiscation proceedings in secondary education department.esakal
Updated on

Dhule News : शिक्षिकेला सेवेतून बेकायदेशीरपणे कमी करण्याचे प्रकरण साक्री तालुक्यातील एका संस्थेला महागात पडले. या प्रकरणी कायदेशीर लढाईनंतर न्यायालयाने माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची खुर्ची जप्तीचा आदेश काढला. मात्र, शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेशित कार्यवाहीवर ११ नोव्हेंबरपर्यंत मुदत मागून घेतल्याने तूर्त खुर्ची जप्तीची कार्यवाही सोमवारी (ता. २१) टळली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.