Dhule Municipality News: इथे मनपाचे सर्व इंजिनिअर फेल! वर्षानुवर्षे लिकेजची समस्या कायम; कायमस्वरूपी उपाययोजना कधी?

Latest Dhule News : जलवाहिनीला लागलेली गळती, या गळतीच्या दुरुस्तीसाठी खोदलेला खड्डा, दुरुस्तीनंतर थातूरमातूर बुजविलेला खड्डा, पुन्हा काही दिवसांनी गळती अन् पुन्हा तसाच खड्डा, असे चित्र गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे.
Pit dug for water channel leakage and repair on Nakane Road.
Pit dug for water channel leakage and repair on Nakane Road.esakal
Updated on

धुळे : शहरातील नकाणे रोडवर शारदा हॉस्पिटलकडे जाणाऱ्या चौकात जलवाहिनीला लागलेली गळती, या गळतीच्या दुरुस्तीसाठी खोदलेला खड्डा, दुरुस्तीनंतर थातूरमातूर बुजविलेला खड्डा, पुन्हा काही दिवसांनी गळती अन् पुन्हा तसाच खड्डा, असे चित्र गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. त्यामुळे या समस्येला पूर्णविराम देण्यात महापालिकेचे संबंधित सर्व इंजिनिअर, तंत्रज्ञ फेल झाले आहेत, असेच या भागातील नागरिक म्हणतात. (leakage problem over years no solution by municipality)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.