Dhule News: आमदारांचा जागा बळकविण्याचा डाव! अनुप अग्रवाल यांचा आरोप; महापालिकेची जागा वक्फ बोर्डाकडे कशी?

Dhule News : या संदर्भात दस्तावेज व पुरावे दोन दिवसांत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसमक्ष सादर करणार असल्याची माहिती भाजपचे शहर विधानसभाप्रमुख अनुप अग्रवाल यांनी रविवारी (ता. ११) पत्रकार परिषदेत दिली.
Anup Aggarwal
Anup Aggarwalesakal
Updated on

धुळे : पदाचा दुरुपयोग, सरकारी यंत्रणेवर दबावतंत्र आणि मंत्रालयीन अधिकाऱ्यांची दिशाभूल करून एमआयएमचे आमदार फारूक शाह महापालिकेची कोट्यवधींच्या किमतीची जागा वक्फ बोर्डाच्या माध्यमातून बळकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. या संदर्भात दस्तावेज व पुरावे दोन दिवसांत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसमक्ष सादर करणार असल्याची माहिती भाजपचे शहर विधानसभाप्रमुख अनुप अग्रवाल यांनी रविवारी (ता. ११) पत्रकार परिषदेत दिली. (Plot to grab MLA seat Anup Aggarwal allegation)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.